"रसिकांच्या गळ्यातील 'बावरा"
*रसिकांच्या गळ्यातील 'बावरा'.* 12 एप्रिल 1937 7 आगस्ट 2009 *_दीवाने हैं दीवाना को घर चाहिए...पेटी वाजवताना 'बावरा '_*👇(चित्रपट जंजीर) https://youtu.be/LI76QsObboU?si=KwsVnR0Jp0Kl8DjP *HAPPY BIRTHDAY GULSHAN BAWRA JEE*👇 https://youtu.be/wvS1Aisy-hw?si=QLvb7pTuzTUeyf5c _*🎦 "सफर सिनेमांची." 🎦*_ संकलन - साहेबराव माने. पुणे 9028261973 साभार - दिव्य मराठी. kajaykulkarni@gmail.com ======================= *सफर सिनेमांची ग्रुप मध्ये सहभागी व्हा आणि पोस्ट इतरांना फाॅरवर्ड करा.*👇 https://chat.whatsapp.com/E8l1UxMYgEKL8kpIJIdkZa?mode=gi_t https://chat.whatsapp.com/E32WWJNrP91BFr07HznxWV गुलशनकुमार मेहता. तो निव्वळ बावळट वाटायचा, दिसायचा. रेल्वेत लिपिक. यांच्या मनमार्गावर मात्र कवितांची गाडी धावायची. चित्रपटांसाठी गाणी लिहिण्याचे त्याचे स्वप्न. तो सारखा स्टुडिओत चकरा मारायचा. संगीतकार कल्याणजी-आनंदजी त्या वेळी ‘सट्टा बाजार’ला संगीत देत होते. त्यांनी याला गीतकार म्हणून जबाबदारी दिली. या पठ्ठ्याने ती आनंदाने स्वीकारली. तुम्हे याद होगा कभी हम मिले थे...