Posts

"काळाचे गणित : पावसाळ्यात तेरावा महिना."

Image
*_काळाचे गणित : पावसाळ्यात तेरावा महिना._* _संकलन साहेबराव माने._ _पुणे - 9028261973_ साभार संदीप देशमुख लोकसत्ता वृत्तसेवा *_विज्ञान ग्रुप मध्ये सहभागी व्हा आणि पोस्ट इतरांना फॉरवर्ड करा._* 👇 https://chat.whatsapp.com/CIrYKUoFpYDICjIa1NwqSp साधारणपणे दर तीन वर्षांनी एक अधिक मास येणार हे निश्चित. पण कोणते महिने अधिक होऊ शकतात? आणि तेच का? ‘पावसाळ्यात तेरावा महिना’ या नव्या म्हणीत या प्रश्नांची उत्तरं दडली आहेत. एका चांद्र वर्षात ३५४-३५५ दिवस असतात आणि एका सौर वर्षात ३६५-३६६ दिवस. चांद्र वर्ष सौर वर्षापेक्षा सुमारे १०-११ दिवसांनी लहान असतं. त्यामुळे दर सुमारे तीन वर्षांनी सौर आणि चांद्र वर्षांमधला फरक सुमारे ३०-३३ दिवसांचा होतो. आणि एक चांद्र महिना म्हणजे २९-३० दिवस. अर्थात, दर सुमारे तीन वर्षांनी एक अधिक महिना यायला हवा. ‘काळाचे गणित’ कसं पक्कं बसलं आहे पाहा! दर तीन वर्षांनी एक अधिक महिना म्हणजे दर ३६ वर्षांत १२ अधिक महिने. आणि वर्षात महिनेही बारा. त्यामुळे एखादा विशिष्ट महिना अधिक आला अशी घटना ३६ वर्षांतून एकदा घडलीच पाहिजे. पण हे मात्र होत नाही. ‘काळाचे गणित’ यापेक्षा बर...

"का येतो अधिक महिना?"

Image
🌍 *का येतो अधिक महिना ?* 🌕 *धार्मिक कर्मकांड करायला, की अचूक कालगणनेसाठी...?* *एकादशी...चतुर्थी असो, की सोमवार...रविवार येतो कशासाठी ?*   *चला समजून घेऊ या...!*  संकलन- साहेबराव माने.  पुणे. 9028261973. लेखन - पंकज वंजारे महाराष्ट्र राज्य संघटक- अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती - युवा शाखा अध्यक्ष - आकाश निरिक्षण मंडळ, विदर्भ  9890578583 abanis.yuva@gmail.com *विज्ञान ग्रुप मध्ये सहभागी व्हा आणि इतरांना पोस्ट फाॅरवर्ड करा.* 👇 https://chat.whatsapp.com/CIrYKUoFpYDICjIa1NwqSp *...अधिक महिना का येतो ? याचे पंचांगकर्त्यांनी व त्या आधारे 'शुभ - अशुभ मुहूर्त ' सांगणाऱ्यांनी याचे खरे- खुरे उत्तर समाजाला सांगायला हवे होते. जे अपेक्षित होते, तसे न करता, पाप - पुण्याची भीती दाखवत, दान - दक्षिणा लुटत, पुरोहितांकडून धार्मिक कर्मकांडांच्या आधारे जनसामान्यांचे आर्थिक, मानसिक शोषण करणे सुरूच ठेवण्यात आले आणि अधिक महिना शोषण करण्याचे माध्यम झाले...?* *वाचा व शेअर करा*...      महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना ‘अधिक ‘ या शब्दाचा अर्थ नीट कळला, असं व...

नगरचा नाटकवेडा बॉलिवूडचा जबरी खलनायक कसा झाला?

Image
*नाटक करतो म्हणून वडिलांनी ठेवलं होतं डांबून; नगरचा 'नाटकवेडा' बॉलिवूडचा जबरी खलनायक कसा झाला?* *सदाशिव अमरापूरकर.* 11 मे 1950 3 नोव्हेंबर 2014 *🎦 "सफर सिनेमांची." 🎦*_ संकलन - साहेबराव माने.  पुणे 9028261973 साभार- विनायक होगाडे बीबीसी मराठी.  ===================== *सफर सिनेमांची ग्रुप मध्ये सहभागी व्हा आणि पोस्ट इतरांना फाॅरवर्ड करा.* ग्रुप १👇 https://chat.whatsapp.com/E32WWJNrP91BFr07HznxWV *ग्रुप २👇* https://chat.whatsapp.com/E8l1UxMYgEKL8kpIJIdkZa?mode=gi_t तेव्हाच्या अहमदनगरमधील एका छोट्या गावातील एक नाटकवेडा मुलगा ते बॉलिवूडमधील जबरी खलनायकाच्या विविध छटा साकारून दोन फिल्मफेअर पुरस्कार आपल्या नावावर करणारा अजरामर कलाकार... संत कबीरांनी आपल्या दोह्यांमधून एका स्वप्नलोकाची कल्पना मांडली होती. त्याला नाव दिलं होतं 'अमरापूर'. अर्थात, असं एक गाव जे अमर्त्य माणसांचं प्रेमनगर असेल. जिथं दु:ख, दैना आणि द्वेषाला अजिबातच स्थान नसेल. सदाशिव अमरापूरकर आपल्या भूमिकांमधून अमर्त्य तर राहिले आहेतच, पण ते कबीराच्या याच कल्पितादर्शाला वास्तवात आणण्यासाठी ...

":जूने जाऊदे मरणालागुनी."

Image
*जुने जाऊद्या मरणालागुनी.* *_स्मशानभूमीतलं लग्न...अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्तुत्य उपक्रम ... अहमदनगरचा अनोखा विवाह सोहळा._* _संकलन साहेबराव माने._ _पुणे - 9028261973_ साभार - नितीन ओझा.  ABP माझा. *_नवीन वाचकांनी आपल्या विज्ञान ग्रुप मध्ये सहभागी व्हा आणि पोस्ट इतरांना फॉरवर्ड करा._* 👇 https://chat.whatsapp.com/CIrYKUoFpYDICjIa1NwqSp  स्मशानभूमी म्हंटल की जळणारी चिता, नातेवाईकांचा आक्रोश आणि निरव शांतता असे चित्र नेहमीच दिसून येते. मात्र राहाता शहरातील स्मशानभूमीत सनई चौघड्यांचे स्वर, मांडव व गुरुजींच्या आवाजात मंगलाअष्टक असे अनोख चित्र दिसून आले असून या लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मसनजोगी म्हणून काम करणाऱ्या वडिलांनी आपल्या कन्येचा विवाह सोहळा थेट स्मशानभूमीत लावत अंधश्रद्धेला फाटा दिला आहे.  *वैज्ञानिक दृष्टिकोन 9028261973.* अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहरातील गंगाधर गायकवाड दाम्पत्य. अनेक वर्षांपासून स्मशानभूमीत राहत मसनजोगी करत आपला उदरनिर्वाह करत असून इतरांसाठी अशुभ असणारी स्मशानभूमी त्यांच्यासाठी पोटापाण्याचा साधन झाली. याच ठिकाणी राहून आ...

पुण्यातील कामगारांचे वर्तमानपत्र - "श्रमिक विचार"

Image
*_भारताच्या कामगार चळवळीच्या इतिहासातील पहिले दैनिक वृत्तपत्र, ‘श्रमिक विचार’!_* _संकलन साहेबराव माने._ _पुणे - 9028261973_ साभार - अमरनाथ सिंग. मुक्त लेखक, फिल्म मेकर.  *_नवीन वाचकांनी आपल्या विज्ञान ग्रुप मध्ये सहभागी व्हा आणि पोस्ट इतरांना फॉरवर्ड करा._* 👇 https://chat.whatsapp.com/CIrYKUoFpYDICjIa1NwqSp श्रमिक विचार: कामगार चळवळीचे दैनिक वृत्तपत्र कामगार म्हणजे राबणारे हात. वेतनावर गुजराण करणारे क्षुद्र जीव. त्यांना कसली आलीये वैचारिक भूमिका? वाचन, लेखन, चिंतन, मनन करतात ते? कष्ट करून जगणारे हे लोक समाजाला काय दिशा देणार? मालक वर्गाकडून असे प्रश्न सहज विचारले जायचे. स्वातंत्र्य मिळून अवघी दोन-अडीच दशकं झालेली. समाजाचं धुरीणत्व केवळ ‘उच्चशिक्षित’ लोकंच करू शकतात असा पगडा असलेला तो काळ. डिग्रीधारी, सूट-बूटधारी अभिजनांच्या ताब्यात सगळी ज्ञानसत्ता. समाजाला घडविण्याचा त्यानीच घेतला होता मक्ता. अशा काळात पुण्यातले कामगार दंड थोपटून मैदानात उतरले. स्वतःचं दैनिक वृत्तपत्र सुरू केलं. थोडं-थोडकं नाही तर १९७८ ते १९८८ असं तब्बल ९ वर्षे सलग चालवलं.   आज सोशल मीडियाचे...

"बुद्ध पोर्णिमेची चांदणी रात्र आणि वन्यप्राणी गणना."

Image
*_बुद्ध पौर्णिमेच्या चांदणी रात्री वन्यप्राणी गणना का केली जाते?_* _संकलन साहेबराव माने._ _पुणे - 9028261973_ साभार - विलास खोब्रागडे. दिल्ली. *_नवीन वाचकांनी आपल्या विज्ञान ग्रुप मध्ये सहभागी व्हा आणि पोस्ट इतरांना फॉरवर्ड करा._* 👇 https://chat.whatsapp.com/CIrYKUoFpYDICjIa1NwqSp जंगलातील रात्रीची गूढ शांतता, अधूनमधून दृष्टिक्षेपास पडणारे वन्यप्राणी, त्यांच्या हालचाली, पाणवठ्यांवरील वातावरण अनुभवण्यासाठी वनविभागातर्फे दरवर्षी बुद्धपौर्णिमेच्या चांदण्यारात्री वन्यप्राण्यांची गणना केली जाते. गणनेमुळे एखाद्या वनात कोणकोणते वन्य प्राणी आहेत, कोणत्या वन्य प्राण्यांच्या संख्येत बदल झाला आहे, कोणते प्राणी विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत याची नोंद घेतली जाते. वन्यप्राण्यांची, गणना करण्यासाठी जंगलात मचाणाची उभारणी केली जाते. वर्षभरात जंगलातील प्राण्यांच्या संख्येत झालेली वाढ, घट, एखादा नवीन प्राणी दाखल झाला आहे का आदींच्या नोंदी घेण्यासाठी वनविभागातर्फे दरवर्षी बुद्धपौर्णिमेच्या रात्री अभयारण्यांत प्रत्यक्ष पाणवठ्याशेजारी मचाणावर बसून वन्यप्राण्यांची मोजणी केली जाते. पाणी उपलब्ध...

बुद्ध पोर्णिमेच्या निमित्ताने..

Image
*_बुद्ध पौर्णिमा निमित्ताने : “युद्ध नको 'बुद्ध’ हवा."_* *संस्कृतीच्या पाऊलखुणा.* संकलन - साहेबराव माने.  पुणे. 9028261973.  लेखन – प्रा. डॉ. धनंजय बाबुराव लोखंडे.  https://chat.whatsapp.com/CIrYKUoFpYDICjIa1NwqSp *“युद्ध नको बुद्ध हवा’ असे जगाने मान्य केले आहे. तथागताच्या शांतीच्या संदेशाची आजही जगाला गरज आहे. आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त तथागतांचे तत्त्वज्ञान कृतीत आणूया.* जो धम्म समतेवर आणि मानवतेवर आधारित आहे, माणूस हा केंद्रबिंदू असून माणसाला महत्त्वाचे स्थान आहे, जो धम्म विज्ञाननिष्ठ आणि शांतीच्या मार्गाचा आहे अशा धम्माचे संस्थापक तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा आज जन्मदिन. देवदह आणि कपिलवस्तू या दोन नगरांच्या सीमेवर एक सुंदर बाग आहे लुंबिनी. या लुंबिनी वनात एका फुलोरा आलेल्या शालवृक्षाखाली इ.स. 563 मध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला. त्यांचे विचार आणि तत्त्वज्ञान सर्व मानवजातीला क्रांतिकारी उपदेश आहेत. बुद्ध म्हणतात, मन घडविते तसा मनुष्य होतो. मनाला सत्याचा शोध करायला लावला पाहिजे. मनुष्याच्या सर्व व्यवहारांचे उगमस्थान मन आहे. मनुष...

" १ मे. कामगार दिन."

Image
*1 मे. दिनविशेष निमित्ताने - कामगार चळवळीची दिशा* संकलन - साहेबराव माने.  पुणे. 9028261973.  साभार लेखन - प्रा. डॉ. शैलेश कुलकर्णी.  *सहभागी व्हा आणि फाॅरवर्ड करा.*👇 https://chat.whatsapp.com/CIrYKUoFpYDICjIa1NwqSp *आज 1 मे महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करीत असताना जागतिक कामगार दिनही साजरा केला जातो. कामगारांच्या हक्‍कांसाठी ज्या ज्या चळवळी जगभरात झाल्या त्या चळवळींच्या विजयाचे प्रतीक म्हणजे कामगार दिन.* 1 मे ही तारीख अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबरने युनायटेड स्टेट्‌समधील संपाच्या स्मरणार्थ 1 मे 1886 रोजी निवडली होती. त्यानंतर हा वार्षिक कार्यक्रम म्हणून गणला जाऊ लागला. भारतात, कामगार दिन 1 मे 1923 रोजी, तत्कालीन मद्रास (आताचे चेन्नई) येथे पहिल्यांदा साजरा करण्यात आल्याची इतिहासात नोंद आहे. हिंदुस्थानच्या लेबर किसान पार्टीने याचे आयोजन केले होते. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कामगारांच्या संघर्षाची आणि त्यानंतरच्या सशक्‍तीकरणाची कबुली देण्यासाठी कामगार दिन साजरा केला जातो. कामगार वर्गाच्या मुक्‍तीच्या कारणासाठी देखील हा दिवस साजरा केला जातो. बहुतेक स्रोत, युनायटेड स्टे...

"अंधश्रद्धा निर्मूलन होणे आवश्यक आहे."

Image
*_पंचसूत्री भोंदू प्रतिकाराची...!_* _संकलन साहेबराव माने._ _पुणे - 9028261973_ साभार - अडव्होकेट रंजना पगार-गवांदे. चतुरंग. *_नवीन वाचकांनी आपल्या विज्ञान ग्रुप मध्ये सहभागी व्हा आणि पोस्ट इतरांना फॉरवर्ड करा._* 👇 https://chat.whatsapp.com/CIrYKUoFpYDICjIa1NwqSp अशोक खरात प्रकरणांशी संबंधित आजही काही ना काही बातम्या येतच आहेत. गेली कित्येक वर्षे समाज म्हणून आपणही भोंदू बाबा-बुवांनी केलेल्या शोषणाच्या, फसवणुकीच्या घटना ऐेकतो आहोत. त्यातही सर्वात जास्त संख्येने आणि सर्वाधिक शोषण होणार्‍या स्त्रियाच का असतात, अगदी आजही? समाज म्हणून आपण याचा विचार केव्हा आणि कसा करणार आहोत? काय चुकतेय नेमके आपले? बुवा-बाबांच्या या षड्यंंत्रातून कायमचे सुटण्यासाठी वैचारिक बदल घडवणारी पंचसूत्री आहे का? माणूस अंतराळात झेपावला. परग्रहावर वस्ती करण्याची स्वप्ने पाहू लागला. दैनंदिन जीवनातही महत्त्वपूर्ण बदल झाले. विज्ञानाच्या साहाय्याने एका बाजूला ही प्रगती साधली जात आहे,तर दुसरीकडे अधोगतीही होते आहे, भोंदू बुवा-बाबांनी त्यांच्या कामाच्या पद्धतीत फसवणुकीच्या अनुषंगाने महत्वपूर्ण बदल केले आणि त्य...

"चित्रमहर्षी दादासाहेब फाळके"

Image
*_पहिला सिनेमा बनवणारा कर्मयोगी._* *_चित्रपट इतके चालायचे की, बैलगाड्या भरून पैसे जमायचे._* *_भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक - चित्रमहर्षी, दादासाहेब फाळके._* 30 एप्रिल 1870 16 फेब्रुवारी 1944 https://youtu.be/UIa4LWlbdOY?si=GrdFtmI_pmYurnlf *दादासाहेब फाळके*👇 ... राज्यसभा टिव्ही.  https://youtu.be/2K6cALClU38?si=83KQO4l5f00vyGj4 _*सफर सिनेमांची.*_ संकलन - साहेबराव माने.  पुणे 9028261973 साभार - बापू वाटवे *सफर सिनेमांची ग्रुप मध्ये सहभागी व्हा आणि इतरांना पोस्ट फाॅरवर्ड करा. ग्रुप १*👇 https://chat.whatsapp.com/E32WWJNrP91BFr07HznxWV *ग्रुप २*👇 https://chat.whatsapp.com/E8l1UxMYgEKL8kpIJIdkZa?mode=gi_t भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक. भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथाकार. ते चित्रपट महर्षी म्हणूनही ओळखले जातात. पूर्ण नाव धुंडिराज गोविंद फाळके, पण ते दादासाहेब या नावानेच अधिक प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म महाराष्ट्राच्या नासिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे झाला. त्यांचे वडील गोविंदशास्त्री तथा दाजीशास्त्री व मातोश्री द्वारकाबाई. दाजीशास्त्री स्वत: संस्कृत भाषेचे...