*"गणितमं कठीणमं प्रोक्तमं, परदेश वसनमं तथा:, उभवं शुगमत:, मंगला संगतश:"*... खगोलशास्त्रज्ञ - जयंत नारळीकर.*🎂जन्म 19 जुलै 1938.🎂**"आपुलकी जपणारी माणसं."**नातीगोती.. खरी.. खोटी?*आणि*सर्व विज्ञान ग्रुप साठी.*ध्वनीमुद्रण - साहेबराव माने.पुणे. 9028261973.साभार - प्राजक्ता खोडवे. आकाशवाणी पुणे.19 जुलै 2023.
*भाग 1 👇*
https://youtu.be/dpgOSj-jGx0
*भाग 2. 👇*
https://youtu.be/_EqPTeKoeKs
*"गणितमं कठीणमं प्रोक्तमं, परदेश वसनमं तथा:, उभवं शुगमत:, मंगला संगतश:"*
... खगोलशास्त्रज्ञ - जयंत नारळीकर.
*🎂जन्म 19 जुलै 1938.🎂*
*"आपुलकी जपणारी माणसं."*
*नातीगोती.. खरी.. खोटी?*
आणि
*सर्व विज्ञान ग्रुप साठी.*
ध्वनीमुद्रण - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
साभार - प्राजक्ता खोडवे.
आकाशवाणी पुणे.
19 जुलै 2023.
*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*👇
http://Sahebraomane1967.blogspot.com
दिनांक 6 एप्रिल 2017 आणि 13 एप्रिल 2017 रोजी आकाशवाणी पुणे केंद्रावरुन दुपारी 12 ते 1 पर्यंत थेट ध्वनीमुद्रण आपल्या ग्रुप साठी केले होते. त्याला आता सहा वर्षे झाली आहेत. जयंत नारळीकर आणि मंगला नारळीकर यांच्या लग्नाच्या ५० वर्षाच्या सहजीवनाचा प्रवास त्यांनी आकाशवाणी पुणे केंद्रात "मध्यांतर" या आकाशवाणी पुणे केंद्रावरुन प्रसारित होणाऱ्या मालिकेत उलगडून सांगितला. तो आता "आपुलकी जपणारी माणसं" या यु ट्यूब चॅनेल च्या माध्यमातून आपल्या ग्रुप साठी उपलब्ध करून देत आहे. त्या साठी आपल्या ग्रुप च्या सन्मानिय भगिनी सदस्या 'वंदना ताईंचे' विशेष सहाय्य लाभले आहे.
*जयंत नारळीकर यांच्या 🎂वाढदिवसाचे (19 जुलै)🎂 औचित्य साधून हे दोन्ही भाग" आपुलकी जपणारी माणसं" या आपल्या यु ट्यूब चॅनेल च्या माध्यमातून अपलोड करत आहे.*
सहजीवनाचा प्रवास सांगताना बहुतेक सर्व गप्पा विज्ञानाशी संबंधित आहेत. एक आगळावेगळा आॅडिओ उपलब्ध करून देताना विशेष आनंद होत आहे.
21 जून 1965 रोजी जयंत नारळीकर आणि मंगला नारळीकर विवाह बंधनात अडकले. त्या वेळी जयंत नारळीकर यांनी लग्नात घेतलेला संस्कृत मधील उखाणा दिलेला आहे. पोस्ट इतरांना सुद्धा फाॅरवर्ड करा.
*सहभागी होण्यासाठी संबंधित ग्रुप च्या लिंक दिल्या आहेत.*👇
*नातीगोती.. खरी.. खोटी?*👇
https://chat.whatsapp.com/ENQgfx2UEYXDIVZm1IKTBT
*विज्ञान ग्रुप ची लिंक. 👇*
https://chat.whatsapp.com/FLVTkZ5rlwtD9OoHZmpvG3
*ही पोस्ट अपलोड करायचे मनात घोळत असतानाच दिनांक 17 जुलै 2023 रोजी सकाळी जयंत नारळीकर यांच्या पत्नी लेखिका, गणितज्ज्ञ सौ. मंगला नारळीकर यांच्या दुख:द निधनाची बातमी आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जयंत नारळीकर आणि मंगला नारळीकर हल्ली कोणालाही सहसा भेटत नसत. गेल्या दोन वर्षांपासून मी आयुका शी संपर्क साधत आहे. चालू वर्षी मी त्या उभयतांना भेटण्यासाठी जायचे ठरवले होते. भेटण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. कधी तरी नक्कीच जाईन. पण आता मंगला ताई नक्कीच भेटणार नाहीत याचं वाईट वाटते.* 😔
आपल्या सर्व ग्रुप च्या वतीने जयंत नारळीकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎂 आणि मंगला ताई नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🌹😔🙏अर्पण करतो. त्यांच्या सहजीवनाचा प्रवास "नातीगोती.. खरी.. खोटी?" ग्रुप साठी अपलोड करायचे ठरवले आहे. तो विज्ञान ग्रुप साठी सुद्धा अपलोड करत आहे. जरुर ऐका आणि फाॅरवर्ड करा.
*🙏आपुलकी जपणारी माणसं.🙏*
... साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
19 जुलै 2023.
Comments
Post a Comment