*ओळख हिरकणी ची. 11 जून.* *🌹🎂बरखा ताई शर्मा.🎂🌹* *महाराष्ट्राचा चांगुलपणा* आणि *सत्यम् शिवम् सुंदरम्.*संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 11 जून 2023.
*ओळख हिरकणी ची. 11 जून.*
*🌹🎂बरखा ताई शर्मा.🎂🌹*
*महाराष्ट्राचा चांगुलपणा*
आणि
*सत्यम् शिवम् सुंदरम्.*
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
11 जून 2023.
*ब्लाॅग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*👇
http://Sahebraomane1967.blogspot.com
*कविताओं में रूचि रखनेवाले जरुर सुनिए.*
...बरखा ताई शर्मा. 👇
https://youtu.be/Y2wmdTpGPyM
*आज के कार्यक्रम 👆 में मेरा काव्यपाठ.*
कविताओं में रूचि रखनेवाले जरुर सुनिए 🙏😊🙏
...बरखा ताई शर्मा
लेखिका आणि साहित्यिका असलेल्या बरखा ताई शर्मा ह्या अमरावती प्राइड़ लायन्स क्लब च्या कोषाध्यक्षा आहेत.
बरखा ताई शर्मा ह्या हिंदी भाषिक राज्यातील असल्या तरी त्या गेली 25 वर्षापेक्षा जास्त काळ महाराष्ट्रात अमरावती येथे स्थायिक झालेल्या आहेत.
अनेक वेळा त्यांच्याशी माझा संवाद झालेला आहे. लाघवी बोलणे, साहित्याची जाण, आपुलकी तयार करणारे वक्तव्य अशी बिरुदावली लावली तर ती अतिशयोक्ती होणार नाही.
साहित्य सौरभ
[ स्वामी रामानन्द तीर्थ मराठवाड़ा विश्वविद्यालय, नांदेड़ ]
बी.ए., बी.कॉम, बी- एस. सी. प्रथम वर्ष ( द्वितीय भाषा) हिन्दी की पाठ्य-पुस्तक
सम्पादक
डॉ. सुजितसिंह परिहार
सह-सम्पादक
डॉ. नामदेव येमेकर
राजकमल प्रकाशन
☝️त्यांनी लिहिलेल्या अनेक कथा पैकी 'साहित्य सौरभ' या पुस्तकातील 'हत्या' ही कथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठी युनिव्हर्सिटी च्या पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी शासनाने समाविष्ट केलेली आहे.
सोबत संबंधित पुस्तकाची pdf file दिली आहे. 'हत्या' नावाने लिहिलेली कथा या पुस्तकात पान नंबर 118 ते 125 पर्यंत समाविष्ट आहे.
सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप मध्ये त्या गेल्या चार वर्षांपासून सहभागी आहेत.
लेखिका आणि साहित्यिका असलेल्या 'बरखा ताई शर्मा' सत्यम् शिवम् सुंदरम् आणि महाराष्ट्राचा चांगुलपणा च्या दोन्ही ग्रुपच्या सदस्यांच्या वतीने मी शुभेच्छा आणि सदिच्छा देत आहे.
💐
*🎂बरखा ताई शर्मा. अमरावती.🎂*
... साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
11 जून 2023
*🙏आपुलकी जपणारी माणसं.🙏*
Comments
Post a Comment