*"ओळख हिरकणी ची 18 मे : मनिषा ताई सांडभोर."* (महिला सबलीकरण आणि सक्षम सोशल फाउंडेशन चा आठ राज्यात जनजागृती /विस्तार.) *"महाराष्ट्राचा चांगुलपणा" आणि "सत्यम् शिवम् सुंदरम्."* *18 मे. वाढदिवसाचे औचित्य साधून.* 🎂🌹🌹🎂 संकलन - साहेबराव माने.पुणे. 9028261973.

*"ओळख हिरकणी ची 18 मे : मनिषा ताई सांडभोर."*
 
*"महाराष्ट्राचा चांगुलपणा" आणि "सत्यम् शिवम् सुंदरम्."*

*18 मे. वाढदिवसाचे औचित्य साधून.* 
🎂🌹🌹🎂


*"मनिषा ताई सांडभोर."* राजगुरुनगर. पुणे.
*सक्षम सोशल फौंडेशन.*
संकलन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
18 मे 2023. 

*महिला सबलीकरणासाठी विशेष कामगिरी. सक्षम फौंडेशन चा भारतातील आठ राज्यात विस्तार.*

*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇*

http://Sahebraomane1967.blogspot.com


*सक्षम सोशल फाउंडेशन*

*1) सक्षम स्मार्ट लेडी अनियन सॅनिटरी नॅपकीन पॅड डेमो.*
https://youtu.be/1ISASET3MSg


*2) सक्षम स्मार्ट लेडी एनियन सॅनिटरी नॅपकीन पॅड.*

https://youtu.be/ESSO6PkP8wY

*आपल्या सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप क्रमांक एक च्या सन्मानिय भगिनी सदस्या राजगुरुनगर /खेड ,पुणे येथील " "मनिषा ताई सांडभोर" ह्या याबाबतीत भारतात आठ राज्यात जनजागृती करत आहेत 👉"खास तुमच्यासाठी".*

मासिक पाळी मध्ये वापरले जाणारे सॅनिटरी नॅपकीन पॅड साठी सक्षम फौंडेशन च्या माध्यमातून भारतभर आठ राज्यात सुमारे 8000 हजार कुटुंबापर्यंत पोहचून/ मासिक पाळी मध्ये वापरले जाणारे सॅनिटरी नॅपकीन पॅड वापरण्याची आवश्यकता आहे हे पटवून देण्यासाठी जनजागृती करुन ते उत्पादन तिथपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.

पुणे जिल्ह्य़ातील राजगुरुनगर येथील जवळपास 2400 महिलांना मासिक पाळी मध्ये वापरले जाणारे सॅनिटरी नॅपकीन पॅड तयार करण्यासाठीच्या उद्योगात रोजगार उपलब्ध करून देऊन महिलांसाठी त्या आशेच्या किरण ठरलेल्या आहेत.
*विशेष म्हणजे हे सॅनिटरी नॅपकीन पॅड पुर्णपणे डिस्ट्राॅय करता येणार आहेत. दोन्ही डेमो पाहून घ्या.*
मनिषा ताई 🙏
💐🌹🎂
तुमच्या या कार्याला सत्यम् शिवम् सुंदरम् आणि महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप कडून शुभेच्छा आणि सदिच्छा आहेतच.

साहेबराव माने. 
पुणे. 9028261973.
18 मे 2023. 
*🙏आपुलकी जोडणारी माणसं. 🙏*

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.