*15 मे. ओळख हिरकणी ची - वैशाली ताई कोहीणकर. सरपंच : कोहीणकर वाडी. खेड. पुणे.*🎂🎂🥇🥇🎂🎂*सत्यम् शिवम् सुंदरम्* आणि *महाराष्ट्राचा चांगुलपणा.*संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 15 मे 2023.

*15 मे. ओळख हिरकणी ची - वैशाली ताई कोहीणकर. सरपंच : कोहीणकर वाडी. खेड. पुणे.*
🎂🎂🥇🥇🎂🎂
*सत्यम् शिवम् सुंदरम्*
 आणि 
*महाराष्ट्राचा चांगुलपणा.*
संकलन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
15 मे 2023. 
ओळख हिरकणी ची अंतर्गत सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप च्या सन्मानिय भगिनी सदस्या वैशाली ताई कोहीणकर. वाढदिवसाचे औचित्य साधून.... 15 मे.

*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*👇

http://Sahebraomane1967.blogspot.com

*वैशाली ताई कोहीणकर ह्या पुणे जिल्ह्य़ातील राजगुरुनगर (खेड) तालुक्यातील कोहीणकरवाडी येथील लोकनियुक्त सरपंच आहेत.*

*जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी.* अशी एक म्हण आहे. त्याचं धर्तीवर *जिच्या हाती गावची सूत्रे ती देशाचा उद्धार करी* असं म्हटलं तर ते वावगे ठरू नये.
घरगाडा आणि संसाराची घडी बसवत असतानाच काही तरी वेगळं करुन दाखवण्याची हिम्मत दाखवण्याची संधी मिळाली तर पुरुषांच्या पेक्षा महिला काकणभर सरसच ठरतात. गाव /देश भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी सत्तेची दोरी महिलांनी हातात घेण्याची वेळ आली आहे. वैशाली ताई कोहीणकर ह्या त्याचचं उदाहरण आहे.

*वैशाली ताई 🌹💐🎂तुमच्या कार्याला सत्यम् शिवम् सुंदरम् आणि महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप कडून शुभेच्छा आणि सदिच्छा आहेतच.*
.... साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
15 मे 2023. 

*🙏आपुलकी जपणारी माणसं. 🙏*

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.