"महाराष्ट्राचा चांगुलपणा" आणि "सत्यम् शिवम् सुंदरम्" लेखन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 2 मार्च 2023. ओळख हिरकणी ची - 2 मार्च. गिता ताई हसुरकर. 🌹🎂2 मार्च 🎂🌹

*महाराष्ट्राचा चांगुलपणा*
आणि 
*सत्यम् शिवम् सुंदरम्*
लेखन आणि संकलन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
2 मार्च 2023. 
*ओळख हिरकणी ची - 2 मार्च.*
गिता ताई हसुरकर. 

🌹🎂2 मार्च 🎂🌹

कोल्हापूर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या.
गीता ताई हसुरकर ह्या गेल्या तीन वर्षांपासूनच्या "सत्यम् शिवम् सुंदरम्" ग्रुप च्या सन्मानिय भगिनी सदस्या आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी बरीच मोठी कामगिरी केली आहे. अजूनही विविध क्षेत्रातील गौडबंगाल बाहेर काढण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇*

http://Sahebraomane1967.blogspot.com

त्याच बरोबर समाजसेवेचे व्रत सुद्धा खांद्यावर घेतले आहे.
काम करत असताना गल्ली ते दिल्ली वारी करायची तयारी असते त्यांची. समाजाची कामे मंत्रालयातून कामे पूर्ण करुन घेण्यासाठी धडपड सुरू असते.

त्यांच्या कामात व्यत्यय नको म्हणून त्यांना आपल्या "सत्यम् शिवम् सुंदरम्" सोडून इतर कोणत्याही ग्रुप मध्ये सहभागी करून घेतलेले नाही.

*गर्भलिंग निदान करताना रंगेहात पकडण्यात पुढाकार.*

https://youtu.be/ZgPyL5rwsb8

कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यात एका डॉक्टरला गर्भलिंग निदान करताना रंगेहात पकडण्यात आलंय.. एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. 
पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या मातृसेवा हॉस्पिटलमधल्या गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश करण्यात आलाय. छञपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या निवासी *वैदयकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या गीता हसुरकर* यांच्या सहकार्याने सापळा रचून गर्भलिंग निदानाचं एक मोठं रॅकेट उघडकीस आणलंय. 20 हजार रुपयांत गर्भलिंगनिदान करताना डॉ. अरविंद कांबळेला रंगेहात पकडण्यात आलंय.
*लाॅकडाउन मध्ये कोल्हापूर येथील तनिष्क कोरोना योद्धा - गीता हसुरकर यांनी केलेल्या कार्याची माहिती.*👇

https://youtube.com/watch?v=2YrHD8EKdeQ

*शाहू स्मारक परिसरात अंधश्रद्धेचे प्रकार होणे चुकीचे*
... अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हाध्यक्ष गीता हसुरकर
 https://link.public.app/kmsZN

*सत्यम् शिवम् सुंदरम् आणि महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप कडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा आहेतच.*

*🌹🎂2 मार्च. 🎂🌹*

*🙏आपुलकी जपणारी माणसं.🙏*
...साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
2 मार्च 2023. 

*महाराष्ट्राचा चांगुलपणा 9028261973.*

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.