"पाद्यपूजा." "महाराष्ट्राचा चांगुलपणा." संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 9 फेब्रुवारी 2023

*पाद्यपूजा.*
*महाराष्ट्राचा चांगुलपणा.*
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
साभार - धनंजय शिंदे.
कुची. 96377 61761.
9 फेब्रुवारी 2023 
*परफेक्ट इंग्लिश स्कूल, कुची या शाळेत विद्यार्थ्यांच्या मातापित्यांचा पाद्यपूजा करण्याचा कार्यक्रम 4 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आला होता.*



*परफेक्ट इंग्लिश स्कूल, कुची येथे पाद्यपूजा.*

https://youtu.be/6cMh3nX_u9U

*महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप मध्ये सहभागी व्हा आणि पोस्ट फाॅरवर्ड करा.*👇

https://chat.whatsapp.com/HX1b1ARWjXaBKcDMXy7pTx

*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*👇

http://Sahebraomane1967.blogspot.com

एकेकाळी (1972 - 1973) याच गावातील विद्यार्थ्यांनी शाळेची इमारत नसल्याने मारुतीच्या मंदिराच्या गाभाऱ्यात पहिली आणि दुसरीच्या वर्गाचे शिक्षण घेतले आहे. त्यामध्ये मी आणि धनंजय शिंदे सुद्धा होतो. ती जाणीव ठेऊन स्वतः भोगलेले कष्ट इतर विद्यार्थ्यांच्या वाट्याला येऊ नयेत म्हणून गावातील जी काही मंडळी काम करत आहेत त्या मध्ये श्री. धनंजय शिंदे यांचं नावं अग्रक्रमाने घ्यावे लागेल. आज त्या मानाने परिस्थिती फारच छान झाली आहे. आजरोजी एकंदरीत चार ते पाच प्राथमिक आणि एक माध्यमिक शाळेतून गावातील मुलांचे शिक्षण चालू आहे. धनंजय शिंदे यांनी शिक्षणाचा दर्जा टिकवून संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सोबतीला त्यांची टीम आहेच. 
"सौ. रुपाली पाटील" या आपल्या महिलांसाठी राखीव असलेल्या "सत्यम् शिवम् सुंदरम्" ग्रुप च्या सन्मानिय भगिनी सदस्या आहेत. त्या याच शाळेत ज्ञानार्जनाचे काम करत आहेत. 
*शाळेचे संचालक श्री. धनंजय शिंदे आणि प्राध्यापक सौ. रुपाली पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.*

*स्वतःचे वडील सैन्यात असल्याने पाद्यपूजा करण्यासाठी हजर नसल्यामुळे काही लहान मुले नाराज होती.*

*एकंदरीत सर्वांनीच आनंदोत्सव साजरा केला.*
श्री. धनंजय शिंदे आणि त्यांच्या टीम ला "महाराष्ट्राचा चांगुलपणा" ग्रुप कडून शुभेच्छा आणि सदिच्छा आहेतच. 

*🙏🌹🥇धनंजय शिंदे 🥇🌹🙏*

*महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप साठी मी साहेबराव माने. पुणे. 9028261973.*

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.