"ओळख हिरकणी ची."जोत्स्ना ताई डगळे." 🌹🥇🎂🌹🌹समुपदेशक. नाशिक. "सत्यम् शिवम् सुंदरम्" आणि "महाराष्ट्राचा चांगुलपणा". संकलन... साहेबराव माने. पुणे. 9028261973. 3 जानेवारी 2023.
*ओळख हिरकणी ची.*
जोत्स्ना ताई डगळे.
3 जानेवारी.
🌹🥇🎂🌹🌹
समुपदेशक. नाशिक.
सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप च्या सन्मानिय भगिनी सदस्या.
सत्यम् शिवम् सुंदरम् आणि महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप साठी संकलन... साहेबराव माने. पुणे.
9028261973.
3 जानेवारी 2023.
आज 3 जानेवारी.
वाढदिवसाचे औचित्य साधून....
🌹🎂💐
जोत्स्ना ताईंनी अनेक वेगवेगळी सामाजिक कामे केली आहेत. गेल्या 3 वर्षांत बऱ्याच गोष्टी मला माहीत झाल्या आहेत. त्यामुळे तुमची ओळख हिरकणी ची अंतर्गत "सत्यम् शिवम् सुंदरम्" ग्रुप च्या दोन्ही ग्रुप मध्ये आणि "महाराष्ट्राचा चांगुलपणा" च्या दोन्ही ग्रुप मध्ये ओळख करून दिली जात आहे.
*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇*
http://Sahebraomane1967.blogspot.com
जोत्स्ना ताई यांनी
एचआयव्ही संसर्गित मुलांकरिता लोकसहभागातून जून 2019 मध्ये 200 मुलांना वह्या आणि शैक्षणिक साहित्य गोळा करून मदत केली होती. तसेच 8 डिसेंबर 2019 रोजी त्यांच्या संवाद व विहान टिम च्या मदतीने एचआयव्ही संसर्गित लोकांचा राज्यस्तरीय वधू वर मेळावा भरविला होता.
जोत्स्ना ताईंच्या या सामाजिक कार्याची दखल घेत माळी समाज महिला सेवा समितीच्या वतीने दिनांक 3 जानेवारी 2020 रोजी मा. आमदार सौ देवयानी ताई फरांदे व मा. सौ शेफाली ताई भुजबळ यांच्या हस्ते औरंगाबादकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या महिला सन्मान सोहळ्यात "क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यावेळी सहकुटुंब पुरस्कार स्विकारताना चे छायाचित्र सोबत दिले आहे.
सहा महिन्यात हा तिसरा सत्कार व पुरस्कार होता.
हे सर्व श्रेय त्यांना जाते ज्यांनी ज्यांनी त्यांना या सामाजिक कार्यात मदत केली.
*सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप चे काम करताना पडद्याच्या पाठीमागे सुद्धा मी आणि जोत्स्ना ताईंनी आपल्याच ग्रुप मधील एका कुटुंबासाठी Trans jender साठी समुपदेशन केले आहे. 8/10 वर्षे वयाची मुलगी आता मुलगा होऊ पाहात आहे. ( नावं गुप्त ठेवण्यात आले आहे)*
वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्या मुळे घटस्फोट वाढत आहेत. त्या वर समुपदेशन करुन अनेकांचे संसार सुखाचे करण्यासाठी जोत्स्ना ताई आटोकाट प्रयत्न करत आहेत.
*दोन वर्षापूर्वी आलेल्या कोरोना उद्रेकाच्या वेळी जोत्स्ना ताईंनी फक्त कोरोना पाॅझिटिव्ह व्यक्तींसाठी स्वतंत्र वाॅट्स अप सुरु करुन त्याच्या माध्यमातून अलौकिक काम केले आहे. वाॅट्स अप वर त्या दररोज सकाळी कोरोना मधून बाहेर पडण्यासाठी आणि मानसिक तयारी करून घेण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी त्या कार्यरत होत्या.*
कौतुक सेलर - ज्योत्स्ना डगळे-वानखेडे.
8830298936
नाशिक.
*सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या जोत्स्ना ताईंना सत्यम् शिवम् सुंदरम् आणि महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप कडून हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा.*
सुआरोग्य लाभो. दीर्घायुष्य लाभो.
🌹💐🎂🥇🎂💐🌹
*महाराष्ट्राचा चांगुलपणा आणि सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप च्या वतीने मी साहेबराव माने. 9028261973.*
3 जानेवारी 2023.
Comments
Post a Comment