"ओळख हिरकणी ची." शितल ताई पाटिल. पाचोरा. जळगाव. 5 जानेवारी. 🌹🎂🥇सदिच्छा 🥇🎂🌹"महाराष्ट्राचा चांगुलपणा" आणि "सत्यम् शिवम् सुंदरम्" ग्रुप साठी. - लेखन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 5 जानेवारी 2023.

*ओळख हिरकणी ची : शितल ताई पाटील. पाचोरा. जळगाव जिल्ह्य़ातील रांगोळी ARTIST..*
5 जानेवारी. 
*🌹🎂🥇सदिच्छा 🥇🎂🌹*
*महाराष्ट्राचा चांगुलपणा आणि सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप साठी.*
लेखन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
5 जानेवारी 2023. 
*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇*

http://Sahebraomane1967.blogspot.com

*ज्ञानाचे चार कण गोळा करत असताना  "सत्यम् शिवम् सुंदरम्" ग्रुप साठी मला ज्या हिरकण्या भेटल्या त्या मध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील आवलिया रांगोळी artist शितल ताईंचा आग्रहाने उल्लेख करावा लागेल.* 
शितल ताई पाटील ह्या आपल्या फक्त महिलांसाठी राखीव असलेल्या" सत्यम् शिवम् सुंदरम्" ग्रुप च्या सन्मानिय भगिनी सदस्या आहेत. 
शितल ताई ह्या जळगाव जिल्ह्य़ातील नावाजलेल्या रांगोळी कलाकार आहेत. चित्रकला आणि रांगोळी ही शितल ताईंची हातोटी आहे. त्यांनी रांगोळी च्या माध्यमातून समाजासमोर एक आदर्श घालून दिला आहे. त्या क्षेत्रात त्यांनी केलेलं काम खरचं अतुलनीय आहे.
शितल ताईंनी साकारलेल्या काही कलाकृती तुमच्या साठी उपलब्ध करून देत आहे. 
शितल ताई 💐🎂🌹
*"सत्यम् शिवम् सुंदरम्" आणि "महाराष्ट्राचा चांगुलपणा" ग्रुप कडून तुम्हाला शुभेच्छा सदिच्छा आहेतच.*
 
सुआरोग्य लाभो. दीर्घायुष्य लाभो. 💐🌹🎂

.... साहेबराव माने. पुणे. 9028261973. 

*🙏आपुलकी जपणारी माणसं.🙏*

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.