"ओळख हिरकणी - 10 जानेवारी" - क्रांती ताई शहा - यवत, पुणे. जन्म दिनाचे औचित्य साधून. 💐🌹🎂संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 10 जानेवारी 2023.
*ओळख हिरकणी - 10 जानेवारी*
*क्रांती ताई शहा - यवत, पुणे.*
जन्म दिनाचे औचित्य साधून.
💐🌹🎂
क्रांती ताई,
*तुम्हाला सत्यम् शिवम् सुंदरम् आणि महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप कडून शुभेच्छा आणि सदिच्छा आहेतच.*
🎂🎂🌹🌹💐💐🎂🎂
लेखन आणि संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973.
10 जानेवारी 2023.
*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 👇*
http://Sahebraomane1967.blogspot.com
क्रांती ताईंनी आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या वैविध्यपूर्ण रांगोळी पोर्टेट काढलेली आहेत. बऱ्याच वेळा मला त्यांच्या status वर पाहायला मिळतात. प्रासंगिक निमित्ताने, लग्न कार्यात, सांस्कृतिक कार्यक्रमांचे निमित्ताने त्यांचा रांगोळी काढण्यात हातखंडा आहे. त्यांची एक झलक आपल्या फक्त महिलांसाठी राखीव असलेल्या "सत्यम् शिवम् सुंदरम्" आणि "महाराष्ट्राचा चांगुलपणा" ग्रुप च्या सन्मानिय सदस्यांच्या साठी उपलब्ध करून देत आहे.
*... सत्यम् शिवम् सुंदरम् आणि महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप साठी.*
... साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
Comments
Post a Comment