"ओळख हिरकणी ची - 5 डिसेंबर : सुवर्णा ताई कौले. जन्म दिनाचे औचित्य साधून. "महाराष्ट्राचा चांगुलपणा" "सत्यम् शिवम् सुंदरम्" संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 5 डिसेंबर 2022. 💐🎂🌹

*"महाराष्ट्राचा चांगुलपणा*
*सत्यम् शिवम् सुंदरम्.*
संकलन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
5 डिसेंबर 2022. 
*ओळख हिरकणी ची - 5 डिसेंबर : सुवर्णा ताई कौले.*
चिंचवड. पुणे. योग शिक्षिका. 
जन्म दिनाचे औचित्य साधून. 
💐🎂🌹🎂

*पुणे येथील आकाश मनोहर फुके यांच्या ‘तेव्हाही आणि आजही’ या शॉर्टफिल्मला प्रथम पारितोषिक !*

*‘योद्धा @80’ शॉर्टफिल्म स्पर्धेचा अंतिम निकाल जाहिर !*
या शाॅर्ट फिल्म मध्ये आपल्या फक्त महिलांसाठी राखीव असलेल्या सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप क्रमांक एक च्या सन्मानिय भगिनी सदस्या *सुवर्णा ताई कौले* यांनी महत्त्वाची भूमिका केली आहे. 

https://youtu.be/88hHSKMo1Po

*राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने ‘योद्धा@80’ शॉर्टफिल्म/डाक्युमेंटरी फिल्म स्पर्धा 2020 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यभरातून तीनशेहून अधिक संघांनी सहभाग नोंदविला.*
*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇*
http://Sahebraomane1967.blogspot.com

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने राज्यभरात सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. 

*सदरील स्पर्धेत प्रथम पारितोषिक पुणे येथील आकाश मनोहर फुके यांच्या ‘तेव्हाही आणि आजही’ या शॉर्टफिल्मला मिळाला आहे तर द्वितीय पारितोषिक बीड येथील कल्याणी राजेश शिंदे यांच्या ‘पंख’ या शॉर्टफिल्मला तर तृतीय पुरस्कार डोंबिवली येथील सात्विक ए. वेलसकर यांच्या ‘दोस्त’ या शॉर्टफिल्मला मिळाला आहे. प्रथम क्रमांकासाठी रोख रुपये 1 लाख, करंडक, प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप असून, द्वितीय क्रमांकासाठी रोख रुपये 75 हजार, करंडक, प्रमाणपत्र, तर तृतीय क्रमांकासाठी रोख रुपये 50 हजार, करंडक व प्रमाणपत्र असे बक्षिसांचे स्वरूप आहे. या व्यतिरिक्त विशेष पुरस्कारही जाहिर करण्यात आले आहेत . या स्पर्धेच्या अंतिम ज्युरी कमिटीमध्ये प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, ज्येष्ठ चित्रपट समीक्षक अशोक राणे व प्रसिद्ध चित्रपट अभिनेते अतुल परचुरे यांचा समावेश होता.*

*सुवर्णा ताई (सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप च्या सन्मानिय भगिनी सदस्या) यांच्या भावी वाटचालीस "सत्यम् शिवम् सुंदरम्" आणि "महाराष्ट्राचा चांगुलपणा" ग्रुप कडून शुभेच्छा आणि सदिच्छा.*
🎂🌹💐🥇🎂
.... साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
5 डिसेंबर 2022. 
*🙏आपुलकी जपणारी माणसं.🙏*

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.