"ओळख हिरकणी ची - 31 डिसेंबर." "🙏💐खरे देवदूत.💐 🙏""सोनल ताई माने. सांगली." (जन्म दिनाचे औचित्य साधून.) 🌹🎂🥇सदिच्छा 🥇🎂🌹"सत्यम् शिवम् सुंदरम्" आणि "महाराष्ट्राचा चांगुलपणा" ग्रुप साठी."लेखन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 31 डिसेंबर 2022.

*ओळख हिरकणी ची - 31 डिसेंबर.*

*🙏💐खरे देवदूत.💐 🙏* 

*सोनल ताई माने. सांगली.*
(जन्म दिनाचे औचित्य साधून.) 
*🌹🎂🥇सदिच्छा 🥇🎂🌹*
*सत्यम् शिवम् सुंदरम् आणि महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप साठी.*

लेखन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
31 डिसेंबर 2022. 
*🙏💐खरे देवदूत.💐 🙏* 
(कोविड हाॅस्पीटल मिरज, एक दृश्य.)

कोविड हाॅस्पीटल मध्ये नर्सिंग क्षेत्रात कार्यरत असताना किमान चार ते सहा तास पाण्याचा एक थेंब सुद्धा पिता येत नाही. अंगावर हे असले कपडे. दिवसभरात अक्षरशः घामाने आंघोळ होते. इतकं करुनही कोविड ची लागण होणारच नाही याची शाश्वती नाही. घरी गेलं तरी घरातल्यांना भिती. कोरोनाच्या भितीने नर्सिंग क्षेत्रात काम करणाऱ्या नर्सना काही लोकांनी भाड्याची राहाती घरे खाली करायला लावली. शासन फक्त 'बोलाची कडी आणि बोलाचाच भात' प्रमाणे वागत आहे. 

*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇*

http://Sahebraomane1967.blogspot.com

स्वतःच्या जिवावर उदार होऊन गेले अनेक महिने आमच्या भगिनी *सोनल ताई माने* *(सत्यम् शिवम् सुंदरम् या ग्रुपच्या सन्मानिय भगिनी सदस्या) आणि त्यांच्या सहकारी सांगली जिल्ह्य़ातील मिरज येथील कोविड हाॅस्पीटल मध्ये अविरत सेवा करत आहेत.*

*मंदिरात देव नाही. तो इथे आहे. या भगिनीच्या रुपात वावरतोयं. सगळं काही ठप्प असताना "ह्या देवदूत" मात्र नक्कीच अतुलनीय काम करत आहेत.'*

*🙏सोनल ताई, सलाम तुम्हाला 🙏*
*(सोनल ताई ह्या आपल्या फक्त महिलांसाठी राखीव असलेल्या "सत्यम् शिवम् सुंदरम्" ग्रुप च्या सन्मानिय भगिनी सदस्या आहेत.)*

अडीच वर्षापूर्वी सोनल ताईंच्या घरी जाण्याचा योगायोग आला. नेमका त्या दिवशी माझा वाढदिवस होता आणि तो साजरा केला सोनल ताईंनी. एक अविस्मरणीय अनुभव आला. कोण कुठले आपण. फक्त वैशिष्टय़पूर्ण ग्रुप च्या माध्यमातून तुमच्या सारखी अगणित आपुलकीची माणसं गोळा करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्या निमित्ताने का होईना काही "देवदूत आणि हिरकणी" भगिनी मला भेटल्या. त्या पैकी आपण कायम स्मरणात राहाल. 
I published a song on StarMaker, check out my singing now!
#StarMaker #karaoke #sing
https://m.starmakerstudios.com/d/playrecording?app=sm&from_user_id=3635291109&is_convert=true&recordingId=577770603&share_type=whatsapp

*सोनल ताईंनी खास माझ्यासाठी कराओके च्या माध्यमातून म्हणून एक गीत दोन वर्षांपूर्वी गायले होते ते आज तुम्हाला देताना विशेष आनंद होत आहे.* 

.... दादा. पुणे. 9028261973.
सत्यम् शिवम् सुंदरम् आणि महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप कडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा. 
31 डिसेंबर 2022. 
*🙏आपुलकी जोडणारी माणसं.🙏*

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.