*साक्षीदार - शनिवारवाडा.**महाराष्ट्राचा चांगुलपणा.*संकलन - साहेबराव माने. 9028261973. साभार - धनंजय देशपांडे यांच्या फेसबुकवरुन. सायबर क्राईम नॅशनल अवार्ड विनर.*"जनसेवेपायी काया झिझवावी"**"घाव सोसुनिया मने रिझवावी."*3 आक्टोंबर 2022.

 "सिमोल्लंघन - साक्षीदार - शनिवारवाडा."
(अधिक माहितीसाठी डॉ. अभिजीत सोनवणे यांच्या ब्लॉग मधील 28 सप्टेंबर 2022 रोजी चा "सिमोल्लंघन" हा ब्लॉग वाचा.)
"महाराष्ट्राचा चांगुलपणा. 
संकलन - साहेबराव माने. 
9028261973. 
साभार - धनंजय देशपांडे यांच्या फेसबुकवरुन. 
सायबर क्राईम नॅशनल अवार्ड विनर.
"जनसेवेपायी काया झिझवावी"
"घाव सोसुनिया मने रिझवावी."
3 आक्टोंबर 2022. 
"डॉ. अभिजीत सोनवणे आणि शनिवारवाडा."
https://m.facebook.com/story.php?story_fbid=5811672338894750&id=100001107368104

👉साभार - धनंजय देशपांडे यांच्या फेसबुकवरुन.

 1 आक्टोंबर 2022 रोजी पुण्यातील शनिवारवाडा पटांगणात भिक्षेकऱ्यांपैकी अनेक महिलांना साडीचोळी वाटप कार्यक्रम डॉ. अभिजीत सोनवणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

भांडूप पश्चिम, मुंबई येथे राहणाऱ्या आपल्या सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप च्या सन्मानिय भगिनी सदस्या भारती ताई वाळुंज या काही कामानिमित्त पुण्यात आल्या होत्या.

भारती ताईंनी डॉ. अभिजीत सोनवणे यांना भेटता येईल का? अशी विचारणा मला केली. मी त्यांना भेट घडवून आणेल असे सांगितले. 
.... आणि अखेर तो योग आला ज्या क्षणाची वाट पहात होतो.

 सत्कर्म करण्याची इच्छा असेल तर आपल्या आयुष्यात काही सोनेरी क्षण येतात ह्याची प्रचिती भारती ताई वाळुंज यांनी अनुभवली.

अशीच अनुभूती भविष्यात आपणही घेऊ शकता. त्या साठी डॉ. अभिजीत सोनवणे यांच्या सोबत रहा. समाजाचं ऋण फेडण्यासाठी चालवलेल्या डॉ. अभिजीत सोनवणे यांच्या कार्याला सलाम. 
आपणही देणगी देऊ शकता. त्या साठी अभिजीत सोनवणे यांचा फोन नंबर दिला आहे. 
डॉ. अभिजीत सोनवणे - 9822267357. 

तेच सोनेरी क्षण धनंजय देशपांडे यांच्या फेसबुक वरुन साभार तुमच्या साठी उपलब्ध करून देत आहे.
डॉ. अभिजीत सोनवणे यांच्या जगावेगळ्या सेवेला सादर प्रणाम. 
🙏🌷🙏

धनंजय देशपांडे यांचेही आभार.

भारती ताई वाळुंज (सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप) तुम्ही नशीबवान आहात. दोन तीन तास तुम्हाला या कार्यक्रमात सहभागी होता आले.

"महाराष्ट्राचा चांगुलपणा" ग्रुप साठी मी साहेबराव माने. पुणे. 9028261973.
3 आक्टोंबर 2022. 

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.