*ओळख हिरकणी ची - 29 आॅगस्ट. मृदुला ताई जोशी पुरंदरे. अमेरिका.*

*ओळख हिरकणी ची - 29 आॅगस्ट. मृदुला ताई जोशी पुरंदरे. अमेरिका.*
Etv आणि Z 24 TASS वृत्तनिवेदिका. 
*महाराष्ट्राचा चांगुलपणा*
आणि 
*सत्यम् शिवम् सुंदरम्* ग्रुप साठी. 
संकलन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
*मृदुला ताई ह्या आपल्या फक्त महिलांसाठी राखीव असलेल्या "सत्यम् शिवम् सुंदरम्" च्या सन्मानिय भगिनी सदस्या आहेत.* 
वाढदिवसाचे औचित्य साधून.
💐🎂🌹 

*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇*

http://Sahebraomane1967.blogspot.com

मृदुला ताई 🙏
तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फक्त महिलांसाठी राखीव असलेल्या "सत्यम् शिवम् सुंदरम्" आणि समाजाच्यासाठी भरीव कामगिरी करणाऱ्या आणि दुर्लक्षित असलेल्या लोकांना समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या "महाराष्ट्राचा चांगुलपणा" ग्रुप कडून हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा. 
जिवेत् शरद् शतम्. 
💐🎂🌹
"यशवंत व्हा, किर्तीवंत व्हा, यशस्वी भव."

*ओळख हिरकणी ची - मृदुला ताई जोशी पुरंदरे.*👇

https://youtu.be/MG0-r6bET0w

*"मृदुला ताई जोशी पुरंदरे यांची सतार वादनातील मुशाफिरी."*
👇
https://youtu.be/6Rr2vDioT10


*"सिंधुताई सपकाळ आणि ममता सपकाळ ग्लोबल मराठी व्हिलेज कट्ट्यावर.*👇

https://youtu.be/xo98PkozqZg

*"मृदुला ताई जोशी पुरंदरे" ह्यांनी घेतलेली यजुवेंद्र महाजन यांची मुलाखत दोन भागात उपलब्ध झाली आहे.*
*प्रास्ताविक 👇*
https://youtu.be/6QSvIkrVogc

*दिपस्तंभ - दिव्यांग निराधार अनाथांसाठी एक आशेचा किरण...यजुवेंद्र महाजन.*
मुलाखतीचे दोन भाग सोबत अपलोड करत आहे.
*👇भाग पहिला 👇*
https://youtu.be/ltNh5Okj7_A

*👇भाग दुसरा 👇*
https://youtu.be/EJEmx5UPQWU

*ऐन पंचविशीत गरजूंसाठी आयुष्य समर्पित करणारा आवलिया... यजुवेंद्र महाजन.*

*सांगा जगायचं कशासाठी ? चार लोकांनी म्हंटलं पाहिजे वा क्या बात हैं…*

प्रा. यजुर्वेंद्र अनिल चौधरी, संचालक दीपस्तंभ फाउंडेशन यांचा झपाटून टाकणारा प्रवास त्यांच्याच शब्दात..
*👉मुलाखतकार- मृदुला जोशी पुरंदरे. Marathi Global Village.* 

सोबत अमित वाईकर,International Coordinator Shanghai China. 

*"चलो आज कुछ अच्छा करते हैं…!!*

सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप च्या सुरवातीपासूनच मृदुला ताई सदस्या आहेत. आणि त्या सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप साठी असलेल्या *'JUSTICE MEMBERS GROUP'* च्या सुद्धा सदस्या आहेत.
सद्ध्या त्या अमेरिकेत असल्या तरी मराठी मातीशी असलेली नाळ त्यांनी तोडलेली नाही. महाराष्ट्र आणि भारत सोडून परदेशात गेलेल्या आणि स्वतः च्या कर्त्युत्वाचा अटकेपार झेंडा लावणाऱ्या आवलिया व्यक्तींच्या मुलाखती त्या 'मराठी ग्लोबल व्हिलेज कट्टा' च्या माध्यमातून घेऊन जगभरातील मराठी माणसापर्यंत पोहचवत असतात. त्या वेगळ्या आणि महत्वाच्या कामासाठी आपल्या सर्व ग्रुप च्या वतीने अभिनंदन आणि धन्यवादही.
आतापर्यंत त्यांनी बऱ्याच मुलाखती आपल्या "सत्यम् शिवम् सुंदरम्" ग्रुप साठी अपलोड केलेल्या आहेत.
*समाजासाठी भरीव कामगिरी करणाऱ्या आणि दुर्लक्षित असलेल्या लोकांना समाजासमोर आणण्याचा प्रयत्न* त्यांनी अमेरिकेतून चालवले आहेत. आणि त्याच गोष्टी चे अनुकरण करण्यासाठी आपले *'महाराष्ट्राचा चांगुलपणा'* चे दोन ग्रुप काम करत आहेत. 

मृदुला ताई *"हे विश्वची माझे घर"* हे ब्रीदवाक्य घेऊन *"मराठी ग्लोबल व्हिलेज कट्टा"* अत्यंत सुंदर रीतीने चालवत आहेत. 
समाजातल्या दुर्लक्षित असलेल्या आवलियांना प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासाठी चालवलेल्या खटाटोपात आपल्याला *सुयश लाभो. यशस्वी भव:*
*यशवंत व्हा. किर्तीवंत व्हा.*

*'मृदुला ताई' वाढदिवसाचे औचित्य साधून तुम्हाला "सत्यम् शिवम् सुंदरम्" आणि "महाराष्ट्राचा चांगुलपणा" ग्रुपच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा देतो आहे.*
🎂💐🌹

*🙏साहेबराव माने. 9028261973.🙏*
29 आॅगस्ट 2022.

*सत्यम् शिवम् सुंदरम् आणि महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप साठी संकलन... साहेबराव माने. पुणे. 9028261973.*
29 आॅगस्ट 2022.

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.