*ओळख हिरकणी ची - 27 आॅगस्ट : मनिषा ताई तोकले.*सत्यम् शिवम् सुंदरम् आणि महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप कडून हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा. ... साहेबराव माने. पुणे. 9028261973. 27 आॅगस्ट 2022.

*ओळख हिरकणी ची - 27 आॅगस्ट : मनिषा ताई तोकले.*
जन्म दिनाचे औचित्य साधून. 

सत्यम् शिवम् सुंदरम् 
आणि 
महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप कडून हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा. 
🌹💐🎂💐🌹
... साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
27 आॅगस्ट 2022. 
*हेरंब कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत* 👇

https://youtu.be/Z_KqZZ6OloM

*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇*
http://Sahebraomane1967.blogspot.com

*कार्यरत (भाग ३) : मनीषा तोकले : गायरान जमिनी,पारध्यांचे प्रश्नवपुनर्वसन,महिला अत्याचार यासाठी सतत संघर्ष*
कार्यरत या मुलाखत मालिकेत प्रत्यक्ष संघर्ष करणाऱ्या लढाऊ कार्यकर्त्यांच्या मुलाखती हेरंब कुलकर्णी घेतात. आज बीड जिल्ह्यातील मनीषा तोकले यांची मुलाखत घेतली आहे. एकनाथ आवाड यांच्या सोबत हजारो दलित भूमिहीन पारधी यांना गायरान जमिनी मिळवून देण्याच्या आंदोलनात यांनी सहभाग घेतला. त्याच बरोबर अनेक महिला अत्याचाराच्या प्रकरणात सतत पाठपुरावा करून आरोपींना शिक्षा मिळवून दिली. पारधी मुलांसाठी वसतिगृह चालवतात एकल महिला हा प्रश्न पुढे आणून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिलांसाठी काम करतात त्याच बरोबर अनेक बालविवाह थांबविले आहेत मनीषा तोकले यांनी.
आज 27 आॅगस्ट. मनिषा ताईंचा वाढदिवस आहे.
त्यांनी सामाजिक कार्यकर्ते या नात्याने केलेले काम करत असलेली निस्वार्थी सेवा पाहाता नक्कीच त्या अभिनंदनास पात्र आहेत.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन हेरंब कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आज आपण सत्यम् शिवम् सुंदरम् आणि महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप मध्ये अपलोड करत आहोत. तुम्हाला हिरकणी का म्हणावं याचं उत्तर ही 42 मिनिटांची मुलाखत ऐकल्यानंतर सर्वांना आपोआप मिळेल. 

मनिषा ताई
🌹💐🎂
तुमच्या कार्यासाठी आपल्या सर्व सदस्यांच्या वतीने मी शुभेच्छा आणि सदिच्छा देतो आहे.

... साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
*सत्यम् शिवम् सुंदरम्*
आणि 
*महाराष्ट्राचा चांगुलपणा*

27 आॅगस्ट 2022.

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.