*ओळख हिरकणी ची - 15 आॅगस्ट.**जीजी (स्वप्नजा ताई घाटगे - कोल्हापूर.**महाराष्ट्राचा चांगुलपणा.*संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. *🇮🇳15 आॅगस्ट 2022🇮🇳*
*15 आॅगस्ट : ओळख हिरकणी ची - जीजी (स्वप्नजा ताई घाटगे.) कोल्हापूर.*
*सखी संपदा प्रकाशित स्वप्नजा (जीजी ) घाटगे लिखित "एका पानाची गोष्ट" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा. कोल्हापूर.*
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
*🇮🇳15 आॅगस्ट 2022 🇮🇳*
https://youtu.be/Vb7aO6Ox5ac
*"जीजी" आपल्या सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप च्या सन्मानिय भगिनी सदस्या आहेत.*
*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*👇
http://Sahebraomane1967.blogspot.com
*"जीजीं" चा "सौंदर्याचा मापदंड" हा लेख मी साधारणपणे चार वर्षापूर्वी वाचला होता. त्या वेळी मी त्यांना सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी विनंती केली होती. तेव्हा पासून त्या आपल्या ग्रुप मध्ये सहभागी आहेत आणि विशेष म्हणजे त्यांचं लिखाण दररोज सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप ला वाचायला मिळतं.*
*या चतुरस्र लेखिकेला सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप कडून आणि महाराष्ट्राचा चांगुलपणा च्या दोन्ही ग्रुप कडून वाढदिवसाचे औचित्य साधून शुभेच्छा आणि सदिच्छा आहेतच.*
... साहेबराव माने. पुणे.
9028261973.
*स्वप्नजा (जीजी ) घाटगे लिखित "सण, पक्वान्न आणि पर्यावरण" पुस्तक प्रकाशन सोहळा. कोल्हापूर.*
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
*🇮🇳15 आॅगस्ट 2022 🇮🇳*
https://youtu.be/SYnU2296KPI
*"जीजी " आपल्या सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप क्रमांक एक च्या सुरवातीपासूनच सन्मानिय भगिनी सदस्या आहेत.*
.... साहेबराव माने. पुणे.
9028261973.
*15 आॅगस्ट.*
*आजचा वाढदिवस 🎂💐हो हो आपल्या लाडक्या जीजींचा 🎉🎊🌹 किती सुंदर योगायोग आहे ना स्वातंत्र्यदिन आणि हरहुन्नरी ,थोर व्यक्तिमत्त्व असणाऱ्या जीजींचा वाढदिवस - आदरणीय स्वप्नजा (जीजी) घाटगे*
*जीजींची माहिती ती काय सांगणार ! रोज नवनवीन जीजींचा स्वभावाचा पैलू त्यांच्याच लेखणीतून , विचारांतून, कार्यातून आपल्या समोर येतो आणि थक्क होतो की एक व्यक्ती किती अन् काय काय करते.*
कार्याची ओळख.... 👇
*जीजी सखीसंपदाच्या संपादक आहेत. आदरणीय बी.आर.काका शिंदे ट्रस्ट स्त्री भ्रूण हत्या विरोधी अभियानच्या त्या अध्यक्षा तसेच सखीसंपदा मंचच्या ही अध्यक्षा आहेत.*
⚜️ *जीजींचे वडिल आदरणीय श्री.बी.आर.काका शिंदे ट्रस्टच्या वतीने जत जि.सांगली येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते*
1️⃣ *उत्कृष्ट शेतकऱ्यांना कृषिभूषन पुरस्कार*
2️⃣ *आदर्श माता पुरस्कार*
3️⃣ *कोल्हापूर येथे गेली वीस वर्षे सखीसंपदा समूहाच्या वतीने स्त्री भ्रूण हत्या विरोधी अभियान आजही चालू आहे.*
4️⃣ *आदरणीय बी.आर काका शिंदे ट्रस्टतर्फे त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त गेली कित्येक वर्ष रक्तदानासारखे कार्यक्रम आयोजित करून सामाजिक कार्यात मोलाचा वाटा उचलला जातो.*
🌺 *जीजींना मिळालेले पुरस्कार*
🏆 *समाजसेवेसाठी सांगली सावित्री प्रतिष्ठान तर्फे समाजभूषण पुरस्कार*
🏆 *जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र यांचा जिजाऊ-सावित्री पुरस्कार*
🏆 *वुमन्स सोसायटी तर्फे वुमन आॕफ 2000 चा पुरस्कार*
🏆 *साहित्य परिषद पूणे-साहित्य रत्न पुरस्कार*
🏆 *डफळे प्रतिष्ठान ,जत तर्फे आदर्श लेखिका व आदर्श व्यक्ती पुरस्कार*
🏆 *नरेंन्द्र विद्यापीठ कोल्हापूर -समता पुरस्कार*
🏆 *महाडिक प्रतिष्ठान कोल्हापूर -उत्कृष्ट लेखिका पुरस्कार*
🏆 *स्त्री भ्रूण विरोधी अभियानातील एका प्रबंधाची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल घेतली गेली व जीजींना मासिक आजीवन मानधन दिले जाते.*
*जीजींवर आईवडीलांनी आदर्शवादी संस्कार केले पण त्यांच्यावर वडिलांचा प्रभाव जास्तच. राष्ट्रसेवादलाने त्यांना घडवले. मा.निळूभाऊ फुले, मा.यदूनाथ थत्ते , आदरणीय सुधाताई ह्या व्यक्तिमत्त्वांनी व त्यांच्या विचारांनी जीजींच्या सरंजामी जीवनाला सानेगुरुजींच्या करूणामयी मनाकडे वळवले.*
✒️ *जीजींचे विचार(जे प्रत्येकाने आत्मसात करावे असे)*
" *द्वेषाला,मत्सराला आयुष्यात स्थान नकोच. खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे हा सानेगुरुजींचा वारसा चालवत आयुष्य संपावे."*
*समाजातील स्त्रियांचे दुःख ,प्रश्न समाजा समोर आणून त्यावर उपाययोजन करणे.*
*गेली वीस एकवीस वर्षे जीजी समुपदेशानाचे कार्य करीत आहेत पण आजही स्त्रियांच्या न संपणा-या प्रश्नांना तितक्याच तत्पर आहेत. तिच्या डोळ्यांत अश्रू जरी असले तरी तिची उमेद संपली नाही , हे जीजींचे आणखी एक सत्य मत.*
*जगातील प्रत्येक स्त्री ही माझीची आहे ही जीजींची प्रत्येक स्त्री बद्दलची आत्मीयता. स्त्रियांचे कष्ट आणि उत्कृष्ट नियोजन वाखाणण्यासारखे,प्रत्येक स्त्री साठी जीजींचे हे स्तुतीसुमने*
❤️ *प्रत्येक स्त्री आनंदी असावी ही जीजींची मनोमनी ईच्छा आहे. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीवर माघारी टिका न करता योग्य वेळी तिच्या चुका दाखवून तिला मदत करावी,ही जीजींची किती गोड ,निरपेक्ष आणि निस्वार्थ अपेक्षा आहे*
*जीजीं च्या पोस्ट आपण ग्रुप मध्ये आपण पहातोच. जीजींची स्त्री बद्दल असणारी तळमळ. कोणाला कुठे कशी मदत करावी , प्रत्येकाला प्रोत्साहन देणे, आत्मसन्मानाने, आत्मविश्वासाने जगणे जीजींकडे सर्व शिकवणी आणि सहकार्यही तितकेच .*
*सर्व सखींचा आत्मा आणि आदर्श व्यक्तिमत्त्व जीजींना मानाचा मुजरा.*
वाढदिवसाचे औचित्य साधून जीजींना... 🎂💐🌹
*🙏शुभेच्छा आणि सदिच्छा 🙏*
... साहेबराव माने. पुणे.
9028261973.
Comments
Post a Comment