*ओळख हिरकणी ची - प्राजक्ता ताई पाखले : 29 जुलै.* *वाढदिवसाचे औचित्य साधून.*💐💐🎂*"सत्यम् शिवम् सुंदरम्" आणि "महाराष्ट्राचा चांगुलपणा" ग्रुप साठी.*...साहेबराव माने. पुणे. 9028261973. 29 जुलै 2022.

*ओळख हिरकणी ची - प्राजक्ता ताई पाखले : 29 जुलै.* 
*वाढदिवसाचे औचित्य साधून.*
💐💐🎂
*"सत्यम् शिवम् सुंदरम्" आणि "महाराष्ट्राचा चांगुलपणा" ग्रुप साठी.*
...साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
29 जुलै 2022. 
*सौ. प्राजक्ता नितीन पाखले* 
(सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप च्या सन्मानिय भगिनी सदस्या) 
*MA in English* 
 *MA in Marathi* 
 *BED* 
*नोकरी - साहाय्यक शिक्षिका NRC विद्यालय मोहने ( HOD of English )*
*ओळख हिरकणी ची - प्राजक्ता ताई पाखले.*
29 जुलै 2022 

https://photos.app.goo.gl/XqahjzuL9x86sb317

*☝️सावित्रीबाईंच्या लेकीचा महिला महोत्सव.*

*👉एक दृष्टिक्षेप -*
 *"पुर्ण ती अपुर्ण ती" - 40 प्रयोग.* 
*"मुलगी वंशाचा दिवा"- लेखन आणि सादरीकरण.*
*"घे भरारी" - 5500 कार्यशाळा.*

🎷 *सूर पति-पत्नीचे,सूर आई वडिलांशी व इतर नात्यांशी.* 
या विषयाचे प्रबोधन करताना *लग्नाआधी* चे व *लग्नानंतरचे* अशा दोन भागात सौ.प्राजक्ता पाखले यांनी अतिशय उत्तम मार्गदर्शन केले. 

https://www.facebook.com/prabodhansanstha/videos/302832154214267/

 *सेवाभावी वृत्ती* असलेल्या,आपल्या शिक्षकी व्यवसायात अनेक पुरस्कार प्राप्त केलेल्या आणि *अ.भा.ला.शा.महिला विभागाच्या प्रमुख अशा प्राजक्ता ताईंनी* त्यांनी ज्या कार्यशाळा घेतल्या त्यात मुलगी आणि आईचे प्रबोधन कसे केले हे सांगितले.पालकांनी आणि मुलीने *सर्व प्रथम मुलगा कसा हवा म्हणजे शिक्षण,नोकरी कि व्यवसाय,कुटुंब कशा प्रकारचे,सेटल झालेला कि संघर्ष करणारा होतकरू धडाडी असणारा* या सर्व मुद्यांचा विचार करायला हवा. सगळ्या गोष्टी मिळणं शक्य नाही. म्हणून तडजोडीची तयारी हवी. तरच लग्नानंतर दोघांचे पटेल. 
 *प्राजक्ता ताई अतिशय मुद्दे सुद आणि सहजपणे प्रभावी बोलल्या.*

... साहेबराव माने. पुणे.
9028261973.

दखलपात्र कार्य... 
 *लेखन - मुलगी च वंशाचा* *दिवा...ह्या पथनाट्य लेखन व सादरीकरण संपूर्ण महाराष्ट्रात* .
 *सुप्रिया सुळे यांच्या जाणीव जगरांचा ह्या कार्यक्रमाअंतर्गत अनेक प्रयोग.* 
 *पोस्ट खात्याने काढलेल्या Save Girl Child या खास तिकीट अनावरण समारंभात राज्यपाल यांचे कडून विशेष सत्कार. पथनाट्य चे सादरीकरण* 
  *सखी मासिकं संपादिका अनेक महिला मासिकात स्फुट लेखन* 
 *पुरुषोत्तम करंडक विजेती. "पूर्ण ती अपूर्ण ती" .... ह्या कवितांच्या कार्यक्रमाचे संपूर्ण महाराष्ट्रात जवळ जवळ ४० प्रयोग.*
 *२०१८ ला जिल्हा स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार. १२-१२ - २०१२ रोजी मनस्विनी सामजिक संस्था स्थापन करून " घे भरारी " उपक्रमाअंतर्गत ५५००/ मुली साठी कार्यशाळा.* 
 *मनस्विनी संस्थे अंतर्गत दत्तक पालक योजना राबवून अनेक गरीब मुलांना शिक्षणाचा मार्ग सुकर करुन दिला.*
 *ज्योती नगर झोपडपट्टीत अनेक वर्षे संस्कार वर्ग घेतले. २०१६ ला प्रबोधन संस्था धुळे यांचे प्रदेश अध्यक्षा हे पद.* 

 *प्रबोधन संस्थे मार्फत " आई-मुलगी " ह्या कार्यशाळा चे आयोजन.* 
 *विविध ठिकाणी उद्बोधन व्याख्याने.* 
 *विवाह उत्तर मार्गदर्शन ह्या कार्यशाळा चे आयोजन.*

*सह्याद्री वाहिनीवर ९.३० च्या बातमी पत्रात सामाजिक कार्यकर्त्या म्हणून आमंत्रण.*

*"सत्यम् शिवम् सुंदरम्" आणि "महाराष्ट्राचा चांगुलपणा" ग्रुप कडून हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा...🌹💐*

...साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
29 जुलै 2022.

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.