*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.
*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!* संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022. दान करण्याचं महत्त्व आपल्याला फार पूर्वीपासून सांगितलं गेलंय. पैसे, उपयोगाच्या ठरतील अशा वस्तू, कपडे इथपासून ते आपल्या शरीराच्या अवयवांपर्यंत अनेक प्रकारचं दान आपण करू शकतो. शरीराच्या प्रत्येक अवयवाचं दान करता येणं आपल्याला शक्य आहे. अर्थात, त्यासाठी सुदृढ असायला हवं. ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. http://Sahebraomane1967.blogspot.com खाल्लेलं अन्न पचल्यावर शरीराला अनावश्यक ठरणारं टाकाऊ मलमूत्र, विष्ठा आपण रोज शरीराबाहेर टाकतो. प्राण्यांच्या शेणाचे आणि मूत्राचे बरेच उपयोग आपल्याला माहीत आहेत. गावाकडे शेण सारवण्यापासून ते शेणाच्या गोवऱ्या थापण्यापर्यंत अनेक प्रकारे गाईगुरांच्या शेणाचा उपयोग करता येतो. मानवी मूत्राचा वैद्यकीय उपयोग होतो हे आपण ऐकून असू. पण माणसांची विष्ठाही उपयुक्त ठरू शकते हा विचारही आजवर आपल्या मनाला शिवला नसेल. आपल्या शरीरातला नकोसा घटक म्हणून आपण विष्ठा बाहेर टाकत असलो त...
Comments
Post a Comment