Posts

*"माझा गणेश नाही, मखरात मावणारा!"*

Image
. *'माझा गणेश नाही, मखरात मावणारा'!* संकलन - साहेबराव माने पुणे. 9028261973 साभार - राज कुलकर्णी.  एबीपी माझा.  *ग्रुप सहभागी व्हा आणि इतरांना पोस्ट फॉरवर्ड करा.*👇 https://chat.whatsapp.com/JTISVLWwn9t0Iv5cPULkXm?s=sw&p=a&ilr=1 https://chat.whatsapp.com/JTISVLWwn9t0Iv5cPULkXm?s=sw&p=a&ilr=1 *गणेश, विनायक, एकदंत, वक्रतुंड, गजानन आदी नावांनी ओळखला जाणारा गणपती ही देवता केवळ भारतात नव्हेतर ईराण, पाकीस्तान, अफगाणीस्तान पासून ते समस्त भारतीय भारतीय उपखंडासह श्रीलंका, भुतान, कंबोडीया, मलेशिया, इंडोनोशिया, थायलंड आदी देशातही विविध रूपात आणि विविध आख्यायिकांसह लोकप्रिय आहे.* पौराणिक, वैदिक, नाथसंप्रदायी, तांत्रिक पंथासह जैन व बौद्ध धर्मातही तीचा गौरव सर्वदुर आहे. अशी ही देवता मुळात व्रात्यांची विघ्नकारी देवता म्हणून प्रसिद्धीस असली तरी काळाच्या ओघात ती विघ्नहारी विनायक म्हणून तीने जनमानसांत स्थान मिळवले. जनतेच्या मनात ती अधिदेवता बनली आणि अधिनायकही या स्वरूपातही तीची पुजा व आराधना सुरू झाली. तीची लोकप्रियता एवढी की शाक्त आणि शैव या तीच्या पितृसंप्रदयाबरोबर...

"वैज्ञानिक" नागपंचमी.

Image
*'वैज्ञानिक' नागपंचमी*  *_नागपंचमी!_* *परिसर - नातं निसर्गाशी.* संकलन - साहेबराव माने.  पुणे. 9028261973.  साभार - लोकसत्ता वृत्तसेवा.  लेखन - रुपाली पारखे देशिंगकर.   *सहभागी व्हा आणि फाॅरवर्ड करा.*👇 https://chat.whatsapp.com/6UVHAEqJUjB5l0PmzGvwpQ *साप डूख धरून माग काढत येतात असं आपण समजतो. खरंतर ते समागमोत्सुक मादीच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या स्त्रावाच्या गंधाचा माग घेत आलेले असतात.* सापांचं विश्व इतकं वेगळं आणि अद्भुत आहे आणि आपण मात्र ते समजून न घेता दिसला साप की हाण काठी याच न्यायाने वागत असतो. आसमंतात पावसाळा स्थिरावला की सुरू होतात ते पुनर्निर्मितीचे सोहोळे. मुबलक चारा, पाणी उपलब्ध झाल्याने अवघी जीवसृष्टी सुखावलेली असते. आषाढ सरत नाही तर मनाला ओढ लागते ती मनभावन श्रावणाची. आपल्या देशातले बहुतांश सण हे ऋतुचक्रावर आधारलेले असतात. श्रावणातली शुद्ध पंचमी ही पूर्वापार नागपंचमी म्हणून या कृषीप्रधान देशात भक्तिभावाने साजरी केली जाते. या सदरातून ‘आसमंता’चं चक्र साजरे करणारे आपण नागपंचमीला कसे विसरू? आजच्या आसमंतातल्या गप्पा क्षेत्रपालांच्या, अर...

"राष्ट्रीय प्रसारण दिवस"/ "आंतरराष्ट्रीय रेडिओ दिवस."

Image
*_रेडिओ : एक सुरम्य आठवण._* (राष्ट्रीय प्रसारण दिवस./ आंतरराष्ट्रीय रेडिओ दिवस)  https://youtu.be/TB61JFqIsjs *लेखक - साहेबराव माने.*  पुणे. 9028261973 *अभिवाचन : दत्ता सरदेशमुख.* 8329730186 *_ग्रुप मध्ये सहभागी व्हा आणि पोस्ट इतरांना फॉरवर्ड करा._* 👇 https://chat.whatsapp.com/CIrYKUoFpYDICjIa1NwqSp?s=cl&p=a&ilr=1&amv=0 *_रेडिओ, एक सुरम्य आठवण._* _पूर्वी रेडिओ ऐकण्यास लायसन्स लागायचे!_ *एकीकडे रेडियो अडगळीला पडलाय असं म्हणणारे लोक आहेत तर दुसरीकडे वाढत जाणारीं एफ एम रेडियो स्टेशन्स आणि लाखभर पगार घेणारे आर जे RJ देखील आहेत !* आज खूप दिवसांनी मला आमच्या बुश किंवा फिलिप्स रेडियोची आठवण झाली. आठवण एवढ्याच साठी म्हटलं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचं एक वेगळ स्थान होतं कारण त्या रेडियोच्या जमान्यात आपण लहान होतो. आणि रेडियो आपल्या घराचा , कुटुंबाचा एक सदस्य होता. माझ्या लहानपणी आम्ही धाब्याच्या म्हणजे मातीच्या भिंती वाडा अशा घरात रहायचो. मला नक्की आठवत नाही पण मला कळत होते तेव्हापासून आमच्या घरात रेडीयो होता. फिलिप्स कंपनीचा तो रेडियो, त्याला चामड्याचं एक भक्कम कव...

घड्याळावर क्वार्टझ (QUARTZ) का लिहिलेले असते?

Image
*_घड्याळ्यावर क्वार्ट्झ (QUATRZ) का लिहिलेले असते?_* https://youtu.be/iKahJzVRSm4?si=ACcqkJH73-q8E8d6 संकलन - साहेबराव माने पुणे. 9028261973 साभार - अभिजित ठमके.  *_विज्ञान  ग्रुप मध्ये सहभागी व्हा आणि पोस्ट फाॅरवर्ड करा._* https://chat.whatsapp.com/GvOmnQ3mhZP6pJbj0oFwPN *क्वार्ट्ज हा शब्द पाहून मला आधी वाटायचं, की ते घड्याळ बनवणाऱ्या एका कंपनीचे नाव आहे. म्हणजे, घड्याळमध्ये असलेली यंत्रणा बनवण्याचे अधिकृत अधिकार फक्त त्याच कंपनीकडे आहेत, आणि ती कंपनी सर्व ब्रॅण्ड्सना आपली यंत्रणा पुरवते. म्हणून तुम्ही कोणत्याही ब्रॅण्डचे घड्याळ वापरा, तुम्हाला क्वार्ट्ज हे नाव हमखास दिसेल (दिसेलच)* नंतर त्या कंपनीबाबत माझी उत्सुकता वाढू लागली. कारण ही ती कंपनी आहे, जिच्या यंत्रणेवर आपण आपला दिवस ठरवतो आणि ती कंपनी आपला वेळ अचूक ठरवते. पण उत्सुकता जास्त ताणू नका, कारण ही कोणतीही कंपनी नसून ते टाइमिंग टेक्नॉलॉजीचे नाव आहे, जे घड्याळमध्ये वेळ दर्शवण्यासाठी वापरले जाते. क्वार्ट्ज एक क्रिस्टल (स्फटिक) आहे, जो सेकंदात 32,768 वेळा कंपन करतो. एक काउंटर याची मोजणी करते आणि सेक...

"मी वयाच्या 40 व्या वर्षातला वसंत ऋतू पाहण्यासाठी नसेन." ..स्वामी विवेकानंद.

Image
*_''मी वयाच्या 40 व्या वर्षातला वसंत ऋतू पाहण्यासाठी नसेन.!''_* ....स्वामी विवेकानंद. 12 जानेवारी 1863 4 जुलै 1902 व्याख्यान- प्रा. शिवाजीराव भोसले.  https://youtu.be/KzxxyzaF1ro *_"ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार"_* _संकलन साहेबराव माने._ _पुणे - 9028261973_ साभार - रेहान फजल.  BBC News मराठी.  व्याख्यान - प्रा. शिवाजीराव भोसले.  *_नवीन वाचकांनी आपल्या विज्ञान ग्रुप मध्ये सहभागी व्हा आणि पोस्ट इतरांना फॉरवर्ड करा._* 👇 https://chat.whatsapp.com/6UVHAEqJUjB5l0PmzGvwpQ *स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची शिकवण लहानपणापासून आपण घेतो, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसं माहीत असेलच असं नाही.* स्वामी विवेकानंदांना लहानपणापासूनच खाण्याचा आणि खाऊ घालण्याचा छंद होता. त्यांच्या आयुष्यात रसगुल्ल्याचं स्थान मोठं होतं, आयुष्यच बदललं त्यांचं या बंगाली मिठाईने. कसं? 'स्वामी विवेकानंद द फीस्टिंग, फास्टिंग माँक' म्हणजे 'स्वामी विवेकानंद - मेजवानी आणि उपवास दोन्ही करणारे सत्पुरुष' या नावाने त्यांचं एक चरित्र प्रसिद्ध आहे. त्यांचं खाण्यावर किती प...

"भारत माझा देश आहे": प्रतिज्ञेच्या जन्माची कहाणी.

Image
*_पेदमेरी व्यंकट सुब्बाराव._* 10 जून 1916  13 ऑगस्ट 1988 *_"भारत माझा देश आहे!" शाळेत घोकलेल्या आपल्या लाडक्या प्रतिज्ञेच्या जन्माची कहाणी!_* https://youtu.be/IDJAVAGYR8Y?si=RePFIrldwDpC8_57 _संकलन साहेबराव माने._ _पुणे - 9028261973_ साभार - सोशल मीडिया.  *_विज्ञान ग्रुप मध्ये सहभागी व्हा आणि पोस्ट इतरांना फॉरवर्ड करा._* 👇 https://chat.whatsapp.com/6UVHAEqJUjB5l0PmzGvwpQ *जून महिन्यात शाळा सुरु होण्यापूर्वी एक महत्वाचे काम आपण करतो, क्रमिक पुस्तकांची खरेदी. ती पुस्तकं आणली की त्याचा करकरीत वास मनात भरून घेत पुस्तकांना कव्हर घालायचं आणि सगळं पुस्तकं वाचून काढायचं हा क्रम सगळ्यांचाच असतो. जेव्हा पुस्तकं वाचायला हातात घेतो तेव्हा सर्वप्रथम असते ती प्रतिज्ञा… "भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत".* प्रार्थना म्हणताना, १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला झेंडा वंदन करताना ही प्रतिज्ञा म्हणतोच. वय वाढल्यानंतर या ओळीची थोडीशी मस्करी पण करतो. पण प्रतिज्ञा मात्र कायम लक्षात राहते. आजवर आपण अभ्यासलेल्या धड्यांचे लेखक धड्यांच्या सुरुवातीला किंवा अनुक्...

"प्रेरणा च्या जिद्दी ची गोष्ट."

Image
*"प्रेरणा च्या जिद्दीची गोष्ट."* *_"प्रेरणा" : कर्णबधिर मुलगी ते भरतनाट्यम नृत्यांगना._*👇 *_प्रेरणा सहाणे._* *🎂🌹30 मे. 🌹🎂* https://youtu.be/9dSO9C_QtNE?si=gKxM6G3HKllRIfQT *संपूर्ण स्वयं संवाद. TALK SHOW.*👇 https://youtu.be/vKQOX2CERtc?si=pHeqv7thBv0gmA7g *महाराष्ट्राचा चांगुलपणा.* संकलन - साहेबराव माने पुणे. 9028261973 साभार - उज्वला ताई सहाणे +91 99222 13695 *_नवीन वाचकांनी "महाराष्ट्राचा चांगुलपणा" च्या दोन पैकी एकाच ग्रुप मध्ये व्हावे आणि पोस्ट इतरांना फाॅरवर्ड करावी._* *महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप क्रमांक १👇* https://chat.whatsapp.com/HX1b1ARWjXaBKcDMXy7pTx *महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप क्रमांक २👇* https://chat.whatsapp.com/GiCFixFTC12L3MhuxAJd7n?mode=gi_t पदरी सहा महिन्याची असलेली मुलगी. जेंव्हा डॉक्टरांनी सांगितले की ती ऐकू आणि बोलू शकणार नाही तेंव्हा पायाखालची वाळू सरकली असेल. पण हिम्मत हरली नाही. प्रेरणाला यथायोग्य शिक्षण देऊन एक भरतनाट्यम् नृत्यांगना तयार करण्यात उज्ज्वला ताई सहाणे ह्या खऱ्या अर्थाने कर्तबगार महिला ठरल्...

असामान्य त्याग करणाऱ्या सावरकर कुटुंबाची कहाणी.

Image
*मातृभूमीसाठी असामान्य त्याग करणाऱ्या सावरकर कुटुंबाची कहाणी.* *महाराष्ट्राचा चांगुलपणा* संकलन - साहेबराव माने.  पुणे. 9028261973  साभार - सर्वेश फडणवीस.  *स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक. कोल्हू फिरवणे अनुभव.*👇 https://youtu.be/KnoiHkCX8Ck?si=S5I2Y4Ua_arSHdCB स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर येथे कोल्हू फिरवणे अनुभव हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासंबंधीची क्षणचित्रे. *ग्रुप मध्ये सहभागी व्हा आणि पोस्ट इतरांना फाॅरवर्ड करा.* ग्रुप१👇 https://chat.whatsapp.com/HX1b1ARWjXaBKcDMXy7pTx ग्रुप २👇 https://chat.whatsapp.com/GiCFixFTC12L3MhuxAJd7n?mode=gi_t स्वातंत्र्यवीर सावरकरांचे व्यक्तिमत्त्व अदम्य स्वातंत्र्य, प्रीती, अतुल धैर्य, प्रज्ञा, प्रतिभा, ध्येयवादित्य, हौतात्म्याविषयीचे आकर्षण, भावनात्मकता, इत्यादी गुणांच्या मिश्रणाने बनले होते. त्याच्या ठिकाणी प्रबळ ज्ञान लालसाही होती. सावरकर जे काय म्हणून माहिती आहेत ते केवळ क्रांतिवीर,अंदमानात छळ सहन करणारे राष्ट्रभक्त ! मात्र या त्यांच्या ओळखीच्या पलीकडे अत्यंत उदात्त ध्येयव...

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जाज्वल्य पत्रकारिता.

Image
*ll स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जाज्वल्य पत्रकारिता ll* 28 मे 1893 26 फेब्रुवारी 1966. *🇮🇳मेरा गाँव मेरा देश 🇮🇳* संकलन - साहेबराव माने.  पुणे. 9028261973.  लेखन - देवेंद्र भुजबळ.  ईमेल : devendrabhujbal4760@gmail.com मो.क्र.:9869484800 *सहभागी व्हा आणि फाॅरवर्ड करा.*👇 https://chat.whatsapp.com/DznAd84hWyM8Pcp0qIFGY2 *स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना आपल्यातून जाऊन 60 पेक्षा जास्त वर्षे झाली आहेत. पण जसजसा काळ पुढे सरकत आहे, तसतसे त्यांचे विचार, कार्य हे किती दूरदृष्टीचे होते, याची आपणास पदोपदी जाणीव होत आहे.* *सावरकरांच्या जीवनाचा एक अत्यंत महत्वाचा पैलू म्हणजे त्यांची पत्रकारिता होय. सावरकरांची पत्रकारिता हि केवळ साधीसुधी पत्रकारिता नव्हती तर ती अत्यंत जाज्वल्य पत्रकारिता होती. परिस्थितीवश त्यांना स्वत:चे वृत्तपत्र काढता आले नाही. पण म्हणून गप्प न बसता, त्यांनी तत्कालिन अनेक वृत्तपत्रांतून आपले परखड व दूरदृष्टीचे विचार वेळोवेळी मांडले. काही प्रसंगी आपले विचार त्यांनी पत्रके प्रकाशित करुनही मांडले आहेत. ही त्यांची पत्रके म्हणजे सुद्धा पत्रकारिताच...